language pack

आत्मसाक्षात्काराच्या शोधात ( Atma Sakshatkarachya Shodhat )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

मानवी अस्तित्वाची शतकानुशतके आत्मसाक्षात्काराचा शोध सुरू आहे. सदर पुस्तक अशा मुलभूत प्रश्नांची उत्तरे देते, ज्यांनी तत्वज्ञांची हृदये हेलावून सोडली आहेत. भगवंत, त्यांची निर्मिती आणि मानवी अस्तित्वाचे हे गूढ कोडे उकलणे शक्य आहे काय? अनेक महान विचारवंत मने या कामात अपयशी ठरली, परंतु सर्वश्रेष्ठ मन आहे—भगवंतांचे, ज्याला कोणतेच कोडे पडत नाही. वेदिक ज्ञानाचे श्रेष्ठ भाष्यकार श्रील प्रभुपाद, ‘ख्यातनाम’ पाश्च‍िमात्य तत्वज्ञांची मते आणि तत्वज्ञान व विज्ञानाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन यावर उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अपौरूषेय अशा वेदिकशास्त्रांच्या म्हणजेच प्रत्यक्ष भगवंतांच्या शब्दाआधारे देतात.