श्री वाल्मीकींचे रामायण ( Sri Valmikinche Ramayana )
Description
भगवान श्रीरामचंद्र म्हणाले, “प्रिय हनुमान, तू माझ्याप्रती केलेल्या सेवेची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. मी निरंतर तुझा ऋणी राहीन. जोपर्यंत रामायणाचे पठण होत राहील तोपर्यंत तुझे जीवण अव्याहत चालू राहील आणि जोपर्यंत पृथ्वीचे अस्तित्व चालू राहील तोपर्यंत रामायणाचे पठण होत राहील.”