language pack

कृष्णभावनेचा सुबोध भानू ( Krishna Bhavanecha Subodh Bhanu )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

आपल्या मूळ भगवद्‌भावनेचे पुनरुज्जीवन करणे म्हणजेच अध्यात्म होय. विश्‍वप्रसिद्ध वेदपारंगत विद्वान श्रील प्रभुपाद आपल्याला भगवान श्रीकृष्णांसमीप जाण्याचा मार्ग दाखवून देत आहेत. या पुस्तकात त्यांनी दर्शविलेला कृष्णभक्‍तीचा सहजसुलभ मार्ग अनुसरून आपण मायामुक्‍त होऊ शकतो आणि आनंदमय जीवन जगू शकतो.