Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of श्रीईशोपनिषद

श्रीईशोपनिषद (Sri Ishopanishada)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

अणु–युद्ध...शस्‍त्रस्पर्धा...प्रदू‍षण...ढास‍ळती समाजव्यवस्था...राजकीय अस्थिरता... आजच्या समस्यांचा मुळी अंतच दिसत नाही. परंतु या समस्यांचे उगमस्थान तरी कोणते? श्री ईशोपनिषदाप्रमाणे या सर्व समस्यांचे खरे, मूळ कारण म्हणजे भगवद्‌ज्ञानाचा अभाव. श्री ईशोपनिषदाचे अध्ययन हाच खरा भगवद्‌ज्ञानप्राप्तीचा उपाय होय.

Sample Audio

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.