Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of प्रेमसागर श्रीकृष्ण

प्रेमसागर श्रीकृष्ण (Premsagar Sri Krishna)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

आपण सर्व आनंद शोधत आहोत, परंतु आपल्यापैकी फारच कमी जणांना माहीत आहे की खऱ्या आनंदाचा आधार एक शाश्वत वस्तू आहे जी क्षणभंगुर भौतिक वस्तूंच्या पलीकडे आहे. आपण या क्षणिक भौतिक शरीराच्या माध्यमातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच आपण अपयशी होत आहोत. चेतन आत्मा शाश्वत आहे आणि परम भगवंत सुद्धा शाश्वत आहेत, म्हणून त्यांच्या प्रेममय संबंधांचे आदानप्रदान सुद्धा शाश्वत आहे. जशी कृष्णभावनेद्वारे आपण आध्यात्मिक प्रगती करतो, तसा आपण आध्यात्मिक आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो.

Sample Audio

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.