Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of भक्ती : शाश्‍वत प्रेमाची कला

भक्ती : शाश्‍वत प्रेमाची कला (Bhakti Shashvat Premachi Kala)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

भक्ती : शुद्ध, शाश्व‍त प्रेमाची कला — सर्वमान्य, सर्वश्रुत असणारे या जगातील प्रेम काही काळच टिकणारे आहे; परंतु भगवंतांच्या धामातील भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रिय भक्तांमधील प्रेम उदात्त आहे, शाश्व‍त आहे. भक्तियोग आपल्याला त्या शाश्व‍त प्रेमाकडे जाण्याची कला शिकवितो. भक्तियोगाच्या प्राथमिक स्तराविषयीची माहिती प्रस्तुत ग्रंथात दिलेली आहे.

Sample Audio

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.