राजविद्या ( Raja vidya )
Description
आपल्याला हे कसे कळू शकेल की, कोणती विद्या इतर सर्वही विद्यांपेक्षा एखाद्या सम्राटाप्रमाणे श्रेष्ठ आहेॽ जर आपण सचोटीने दिव्य विषयांबद्दल जाणून घेण्यास कटिबद्ध असाल, तर आपल्याला या पुस्तकात सर्व उत्तरे मिळतील. सर्व गुप्त रहस्यांचे परम रहस्य जाणून घेण्यासाठी, सर्वोच्च विद्येस हाताशी धरून आणि आपले हृदय व मन पूर्ण खुले ठेवून, या जगाच्या सीमेपलीकडे असलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा.