language pack

...आणि ओशाळला मृत्यू ( Aani Oshalala Mrityu )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

‘निअर डेथ एक्स्पिरिअन्स’ मृत्यूनजिकचा अनुभव–याच्या चर्चेने मागील दोन दशके गाजविली आहेत. लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाचे हुबेहूब वर्णन श्रीमद्‌भागवतात आले आहेत. मृत्यूनजिकचा अनुभव आपल्याला नक्की काय शिकवितो? अजामिळ आणि यमदूतांमधील अतींद्रिय व गूढ तात्त्विक संवाद जीवनातील अनाकलनीय समस्यांविषयी जिज्ञासा असणाऱ्या लोकांसाठी एक मेजवानी आहे. मंत्र-ध्यान आणि भक्तियोगाविषयी सखोल ज्ञान देणारा हा श्रीमद्‌भागवतातील संवाद मृत्यूच्या क्रूर आव्हानाला तोंड देऊन आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त‍ करण्यास निश्च‍ित साह्य करतो.