अध्यात्म आणि २१ वे शतक ( Adhyatma Aani 21ve Shatak )
Description
आधुनिक तथाकथित संस्कृति म्हणजे फक्त कुत्र्यांची शर्यत आहे. कुत्रा चार पायांवर धावतो आणि आधुनिक लोक चार चाकांवर धावतात, बस्स. विद्वान आणि हुशार लोक या जीवनाचा उपयोग अशी गोष्ट मिळविण्यासाठी करतात, की जी त्यांना मागील असंख्य जन्मांत मिळविता आली नाही—ती म्हणजे स्वतःचा साक्षात्कार आणि भगवंतांचा साक्षात्कार.