language pack

भागवताचा प्रकाश ( Bhagavatacha Prakash )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

अनादी काळापासून निसर्गात आढळणारी सुगमता, सुंदरता आणि त्यातील गहनता जगातील मोठमोठ्या विचारवंतांची मने आणि हृदये आकर्षित करीत आली आहे. निसर्गाची महान रहस्ये जाणून घेताना मोठमोठ्या वैज्ञानिकांची मनेही गोंधळून जातात. भागवताचा प्रकाश आपणासमोर निसर्गाचा उद्देश, त्याचे महत्त्व आणि त्याचे मूळ याचे सुस्पष्ट आणि बुद्धीला पटेल असे चित्र उभे करते.