कृष्णभावनामृत एक अनुपम भेट ( Krishna Bhavanamrit Ek Anupam Bhet )
Description
या जगात अपरिमित संपत्तीनेही आध्यात्मिक स्वतंत्रता विकत घेतली जाऊ शकत नाही. तरीही या जगात ही स्वतंत्रताच सर्वांत दुर्मीळ, अत्यंत मूल्यवान आणि प्रबळ मागणीची आहे आणि ही गरीब व श्रीमंत या दोघांसही समान रूपात उपलब्ध आहे. तुम्हांला तुमच्या जीवनात अशी भेट हवी आहे का? या पुस्तकात ही भेट प्राह्रश्वत करण्याच्या पायऱ्या एकामागोमाग एक मांडलेल्या आहेत. एका वेळेस एक-एक पायरी आक्रमिल्यानंतर तुम्हांला तुमच्या जीवनात अप्रतिम भेट मिळाल्याचे दृष्टीस येईल—अर्थात भौतिक दुःखांपासून कायमची मुक्तता.