भक्ती : शाश्वत प्रेमाची कला ( Bhakti : Shashvat Premachi Kala )
Description
भक्ती : शुद्ध, शाश्वत प्रेमाची कला — सर्वमान्य, सर्वश्रुत असणारे या जगातील प्रेम काही काळच टिकणारे आहे; परंतु भगवंतांच्या धामातील भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रिय भक्तांमधील प्रेम उदात्त आहे, शाश्वत आहे. भक्तियोग आपल्याला त्या शाश्वत प्रेमाकडे जाण्याची कला शिकवितो. भक्तियोगाच्या प्राथमिक स्तराविषयीची माहिती प्रस्तुत ग्रंथात दिलेली आहे.