Share
वैष्णव आचार्य रचित भजने ( Vaishnav Aachary Rachit Bhajane )
Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
$0.80
Summary
भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या असंख्य अवतारांच्या स्तुतिप्रीत्यर्थ अनेकानेक वैष्णव भक्तांनी रचिलेली भजने मूळ संस्कृत आणि बंगाली भाषेतून आहेत. या प्रार्थना, रचना भक्तीने गायिल्याने मूळ भक्तियोगाचे प्रदर्शन होते आणि तत्काळ या मर्त्य, अशाश्वत जगाच्या कचाट्यातून सोडवून उच्च, दिव्य भावनेमध्ये पुन्हा प्रस्थापित करते. संगीत आणि तालांच्या साह्याने या भजनांचा दिव्य ध्वनी तत्काळ आपणाला दिव्य स्तरावर नेतो. त्या अत्युच्च भक्तियोगाच्या प्रक्रियेमध्ये खोलवर जाऊन भक्तीचे गाढे प्रदर्शन घडवून आणतो.
Product Details
- No Of Pages: 136
- Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
- Language: Marathi
- ISBN Code: 978-81-981407-9-1
- Product Size: 21 x 12.5 x 0.7 (cms)
- Weight: 0.128 (Kgs)
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.