Share
श्रीउपदेशामृत ( Sri Upadeshamrita (Marathi) )
Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
$0.39
Summary
हे पुस्तक आध्यात्मिक जीवनाच्या प्राथमिक अवस्थांपासून ते भगवत्प्रेमाच्या सर्वोच्च मधुर रसांपर्यंत वाचकाला भक्तिमार्गात मार्गदर्शन करते.
उपदेशामृत म्हणजेच उपदेशाचे अमृत. असा उपदेश अमृत केव्हा बनू शकतो? जेव्हा त्याने तुमचे हृदय विरघळते, मार्ग प्रकाशित होतो आणि भगवत्प्रेमाचे अश्रू तुमच्या डोळ्यांत येतात, तेव्हाच तो अमृत हे नामाभिधान प्राप्त करू शकतो. हे अमृत तुमच्या जीवनात येऊ द्या. हे अकरा श्लोक हृदयशुद्धीपासून ते प्रेमळ कृष्णभक्तीसाठी त्याला तयार करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतात.
Product Details
- No Of Pages: 112
- Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
- Language: Marathi
- ISBN Code: 978-93-83095-24-7
- Product Size: 18 x 12 x 0.45 (cms)
- Weight: 0.082 (Kgs)
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.