Share
पुराणांतील कथा ( Puranatil Katha (Marathi) )
Author: Purnaprajna Dasa
$0.94
Out of Stock
Summary
भौतिक जगात खितपत पडलेल्या पतित जीवांच्या उद्धारासाठी, ‘भगवद्-दास’ हा त्यांचा मूळ, शाश्वत स्वभाव त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी श्रील व्यासदेवांनी अखिल वेदशास्त्रांचे संकलन केले. सर्वसामान्य लोकांना प्राप्त कोणत्याही स्तरावरून हळूहळू उन्नत होत अंती परम ज्ञानाचा स्तर – भगवत्प्रेम – मिळवून देण्यासाठी पुराणांची रचना केली गेली आहे. इतिहासातील महान व्यक्तींविषयीच्या आजवर ऐकल्या नसलेल्या आकर्षक गोष्टी या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्या वाचून आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडणार!
Product Details
- No Of Pages: 304
- Author: Purnaprajna Dasa
- Language: Marathi
- ISBN Code: 978-93-83430-00-0
- Product Size: 21.6 x 14 x 1.6 (cms)
- Weight: 0.263 (Kgs)
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.