Back to Marathi Books  Marathi Books
पुनरागमन
Share

पुनरागमन ( Punaragaman (Marathi) )

Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

$0.43
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

पुनर्जन्मावर प्रकाशित व्याख्यांत सर्वोत्कृष्ट\
\
आयुष्य जन्माबरोबर सुरू होत नाही, व मृत्यूबरोबर समाप्तही होत नाही. जेव्हा आपण हे शरीर सोडतो, तेव्हा नक्क‍ी काय होते? आपल्याला सतत पुनर्जन्म घेत राहावा लागतो का? पुनर्जन्म हा वास्तविकपणे कसा काय घडतो? आपल्या भविष्यकाळातील जन्मांवर आपण नियंत्रण करू शकतो का?\
\
हे सर्व प्रश्न फारच गूढ आणि रहस्यमय आहेत. ‘पुनरागमन’ हे पुस्तक आपल्याला या सर्व प्रश्नांची सुस्पष्ट आणि पूर्ण उत्तरे देते. ‘पुनरागमन’ हे मृत्युनंतरच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व जगातल्या सर्वांत अधिकृत व कालातीत ग्रंथांवर आधारलेले दुर्मिळ पुस्तक आहे.


Product Details

  • No Of Pages: 168
  • Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
  • Language: Marathi
  • ISBN Code:
  • Product Size: 18 x 12 x 0.6 (cms)
  • Weight: 0.117 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.