Back to Marathi Books  Marathi Books
गीतासार
Share

गीतासार ( Gita Saar (Marathi) )

Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

$0.20
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

मूळ इंग्रजी भगवद्‍गीतेचे लेखक ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९६७ मध्ये ‘भगवद्‍गीता - जशी आहे तशी’चा अनुवाद केला होता. पाश्चात्त्य देशांत सनातन धर्माची पायाभरणी करताना त्यांनी भगवद्‍गीतेतील ‘ग्रंथप्रवेश’ एका पत्रकाच्या रूपाने छापून वितरित केला.
ही पुस्तिका भगवद्‍गीतेच्या अभ्यासकांना एक मार्गदर्शिका ठरेल. वैयक्तिक तर्क आणि मते न मांडता श्रील प्रभुपादांनी ‘भगवद्‍गीता—जशी आहे तशी’ आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परिवर्तन घडवनू आणण्याकरिता ‘गीतासार’ अत्यंत उपयक्तु आणि महत्त्वपुर्ण ठरेल.


Product Details

  • No Of Pages: 56
  • Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
  • Language: Marathi
  • ISBN Code: 978-93-84564-88-9
  • Product Size: 18 x 12 x 0.4 (cms)
  • Weight: 0.043 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.