Back to Marathi Books  Marathi Books
इतर ग्रहांचा सुगम प्रवास
Share

इतर ग्रहांचा सुगम प्रवास ( Etar Grahancha Sugam Pravas (Marathi) )

Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

$0.37
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

असे म्हटले जाते की, सिद्ध योगी मृत्यूच्या वेळेस आपल्या शरीराचा त्याग करून, मनाच्या गतीने, भौतिक ब्रह्मांडाच्या सीमारेषेपलीकडे असलेल्या प्रतिपदार्थमय ग्रहलोकांपर्यंत प्रवास करीत जाऊ शकतो. सूक्ष्म, आध्यात्मिक शक्तीद्वारे, तुम्ही इतर ग्रहांचा प्रवास करू शकता आणि भगवंतांच्या सृष्टीची आश्‍चर्ये पाहू शकता अथवा भौतिक जगापलीकडे जाऊन आपल्या शाश्‍वत घरात कृष्णांबरोबर राहण्याचा मार्ग निवडू शकता.\
\
‘इतर ग्रहांचा सुगम प्रवास’ या पुस्तकात विशाल ब्रह्मांड व आध्यात्मिक जग यांचे विहंगमावलोकन विशद केले आहे, जेणेकरून तुम्ही चलाखपणे तुमच्या प्रवासाचे ठिकाण निवडू शकता.


Product Details

  • No Of Pages: 96
  • Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
  • Language: Marathi
  • ISBN Code: 978-93-82716-82-2
  • Product Size: 18 x 12 x 0.45 (cms)
  • Weight: 0.068 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.