Back to Marathi Books  Marathi Books
देहाच्या पलीकडे
Share

देहाच्या पलीकडे ( Dehachya Palikade )

Author: His Divine Grace A. C. Bhaktivedanta Swami Prabhupada

$ 1.17
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

देह, देहाच्या पलीकडील अद्भुत तथा आश्‍चर्यकारक अस्तित्व आणि ते अस्तित्व प्राप्त करण्याचा सहजसुलभ मार्ग हा या पुस्तकाचा गाभा आहे. विसाव्या शतकातील श्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे थोर प्रचारक श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी जनसामान्यांच्या हितासाठी अगदी सोप्या शब्दांमध्ये विश्वाच्या प्राचीन शास्त्रांचे सार मांडलेले आहे. हे सार समजून घेणारे वाचक निश्चितच स्थायी सुख आणि शांती प्राप्त करतील.


Product Details

  • No Of Pages: 317
  • Author: His Divine Grace A. C. Bhaktivedanta Swami Prabhupada
  • Language: Marathi
  • ISBN Code: 978-81-966591-6-5
  • Product Size: 21 x 12.5 x 1.5 (cms)
  • Weight: 0.265 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.